विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक व कालबध्द पध्दतीने देण्याकरीता महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम २०१५ लागू करण्यात आलेला आहे.
या अधिनियमांतर्गत परिवहन विभागागाच्या ११५ सेवा अधिसुचित करण्यात आलेल्या आहे. सदर सेवा ऑनलाईन प्रणालीव्दारे वाहन ४.० व सारथी ४.० या संकेत स्थळावर https://parivahan.gov.in यावर उपलब्ध आहे.
