Latest Posts

क्रीडा मंत्री संजय बनसोडे २० नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विकास तथा परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे २० नोव्हेंबर २०२३ रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

२० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आगमन व शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी १२ वाजता नियोजन सभागृह येथे आयोजित राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा पूर्व तयारी बैठकीला उपस्थिती, दुपारी ४ वाजता चंद्रपूरवरून नागपूरकडे प्रयाण.

Latest Posts

Don't Miss