विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (gadchiroli) : विठ्ठलेश्वर मंदिर सिरोंचा येते श्रीराम नवमी निमित्त ०६. ०४. २०२५ ला होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या आदेशानुसार हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आला.
यावेळी विठ्ठलेश्वर मंदिर ट्रस्ट अध्यक्ष शिवाजी तोटावार, रमेश चकीनारपूवार, श्रीनिवास, रा. का. पार्टीचे सतीश भोगे नगर सेवक, रवी सुल्तान, रमेश मानेम उपस्थित होते.
