Latest Posts

पत्रकार बनायचे आहे ! मग लगेच सपंर्क साधा

– विदर्भ न्यूज एक्सप्रेस चे पत्रकार बना आणि आकर्षक कमीशन मिळवा 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : विदर्भ न्यूज एक्सप्रेस हे ऑनलाईन न्यूज चॅनेल असून विदर्भासह संपूर्ण राज्यातील बातम्या घडामोडी व्हाट्सएप्प फेसबुकच्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत पोहचविण्याचे काम मागील ६ वर्षांपासून करीत आहे. विदर्भ न्यूज एक्सप्रेसच्या  व्हाट्सएप्पचे १५०० ग्रुप्स असून दररोज १० लाखांच्या वर वाचक बातम्या वाचत असतात. राज्यातील पत्रकारिता क्षेत्रात काम करु इच्छित सुशिक्षित बेरोजगार व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी लगेच आपला रिसूम (resume) ९१३०२७०४२८ या व्हाट्सएप्प क्रमांकावर पाठवावे.

विदर्भ न्यूज एक्सप्रेसच्या व्हाट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/KTfRmCmf2Rv99rhnL9axhD

Latest Posts

Don't Miss