विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : पक्के अनुज्ञप्ती चाचणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यातील तालुकास्तरावर पक्के अनुज्ञप्तीसाठी शिबीराचे आयोजन एप्रिल महिन्यात करण्यात आले आहे.
९ एप्रिल – नरखेड, १५ एप्रिल – काटोल, १७ एप्रिल – उमरेड, २१ एप्रिल – मौदा तर २४ एप्रिलला रामटेक येथे अनुज्ञप्ती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
