विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : शासकीय आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप पणन हंगाम २०२३-२४ मधील धान खरेदी करीता शासनाचे NEML पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी सुरु झालेली आहे. तरी ही संबंधीत शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणेसह, चालु हंगामाचा पिकपेरा असलेला सातबारा उतारा, नमुना ८ अ, अद्यावत बँकेचे पासबुक अथवा रद्द केलेला धनादेश, अद्यावत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे घेवून जिल्हयातील कुठल्याही धान खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी पुर्ण करावी व शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. नोंदणी साठी केंद्र संस्थांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
तालुका- संस्थेचे नाव – केंद्राचे नाव
1. तुमसर- भाऊजी सु. बे. सह. संस्था मर्या. मिटेवानी- मिटेवानी 2
2. तुमसर- नवनित बहु. सुशिक्षीत बेरोजगार सह.संस्था, तुमसर- मेहगाव
3. तुमसर- दि सिहोरा सहकारी राईस मिल, सिहोरा- सिहोरा
4. तुमसर- दि तुमसर सह.शेतकी खरेदी विक्री समिती मर्या.तुमसर- हरदोली सिहोरा
5. पवनी- रास अ्भिनव सर्व बहु सह संस्था मर्या मोखरा- मोखरा
6. पवनी- बळीराजा बेरो. बहु.सेवा सहकारी संस्था मर्या. भावड- कुर्झा
7. पवनी- पुंडलीकबाबा बहु-सर्वसाधारण सहकारी संस्था भावड- रुयाळ
8. पवनी- शेतकरी बहु-सर्वसाधारण सहकारी संस्था मर्या-पिंपळगाव- भावड
9. पवनी- चौरस शेतकरी अभि.सर्व सह.संस्था मर्या आसगांव- निघवी
10. पवनी- विदर्भ बहु-सुशि-बेरो-सेवा सह-संस्था मर्या-विरली खंदार- कातुर्ली
11. पवनी- श्री. संताजी बहु.सुशि.बेरो.सेवा सहकारी संस्था मर्या.अडयाळ- सोनेगाव
12. पवनी- उषाकिरण सुशि.बेरो.सेवा सह.संस्था मर्या.आसगाव (चौ)- पिलांद्री
13. पवनी- स्व-सौ-मंदाताई अभिनव सर्व-बहु-सह-संस्था मर्या-पवनी- मोहरी
14. पवनी- शेतमजुर बहु.सुशि.बेरो.सेवा सह.संस्था मर्या.मोहरी- लावडी
15. पवनी- स्व. राधाबाई जिभकाटे अभिनव सर्वसाधारण सहकारी संस्था मर्या.कोंढा-कोसरा- कोसरा
16. पवनी- रेनुका बहु.सुशि.बेरो.सेवा सह.संस्था पौना (खुर्द)- पौना (खुर्द)
17. पवनी- श्री स्वामी समर्थ बहु.सुशि.बेरो.सह.संस्था मर्या.आसगाव- तेलोटा खैरी
18. पवनी- दिशा बेरो-बहु-सहकारी संस्था मर्या-सोमनाळा- कोंढा
19. पवनी- छत्रपती सुशिक्षीत बेरोजगार बहुउद्देशिय सहकारी संस्था मर्या. सोमवाळा- पिंपळगाव
20. पवनी- जय बजरंग अभिनव सेवा सहकारी संस्था मर्या-खैरी दिवाण- खैरी दिवाण
21. पवनी- जय किसान अभिनव सर्व-बहु-सह-संस्था मर्या-भावड- तिर्री
22. पवनी- छत्रपती शिवाजी महाराज अभिनव सर्व.बहु.सह.संस्था मर्या. उमरी- निलज
23. पवनी- दि किसान सहकारी राईस मिल, चिचाळ- चिचाळ
24. पवनी- तालुका सहकारी खरेदी विक्री समिती पवनी- कोदुर्ली
25. पवनी- तालुका सहकारी खरेदी विक्री समिती पवनी- वाही
26. भंडारा- जयराम अभिनव सर्व. सह. संस्था मर्या.वाकेश्वर- ईटगाव
27. भंडारा- विघ्नेश बहु. सहकारी संस्था मर्या. सिल्ली- बेलगाव
28. भंडारा- जनकल्याण बहु सुशि बेरो सेवा सह संस्था भंडारा- भीलेवाडा
29. भंडारा- जय महावीर बहु सुशि सेवा सह संस्था वाकेश्वर- चांदोरी
30. भंडारा- आदर्श सुशि.बेरो.बहु.सह.संस्था मर्या. खरबी- खरबी
31. भंडारा- भक्ती बहु. सुशि.बेरो.सह.संस्था मर्या.भंडारा- गुंथारा
32. भडारा- बि.के.बहु.सुशिक्षीत बेरो.सेवा सहकारी संस्था साकोली- डव्वा
33. भंडारा- शेरा सुशि.बेरो.बहु.सह.संस्था मर्या.खुटसावरी- खुटसावरी
34. भंडारा- विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या. मानेगाव बाजार- मानेगाव बाजार
35. भंडारा- तन्मय सुशि बेरो बहु सह संस्था मर्या सिल्ली- बोरगाव बु.
36. भंडारा- शिवछत्रपती बेरो बहु सह संस्था पहेला- पहेला
37. भंडारा- समृध्दी बहु सुशि बेरो सेवा सह संस्था मर्या खमारी- सुरेवाडा
38. भंडारा- चंदन बेरो बहु सह संस्था मर्या ठाणा- शहापूर
39. भंडारा- साईराम सुशि.बेरो.बहु. सह. संस्था मर्या. दवडीपार बा.- दवडीपार बा.
40. भंडारा- दि लक्ष्मी सहकारी धान गिरणी मर्या. वाकेश्वर- वाकेश्वर
41. भंडारा- दि.भंडारा सहकारी धान गिरणी मर्या. कारधा- कारधा
42. भंडारा- भंडारा जिल्हा सहकारी कृषी औद्योगिक संघ मर्या. भंडारा- धारगाव 1
43. मोहाडी- मनवित बहु.सुशि.बेरो.सहकारी सस्था मर्या.सातोना- सातोना N
44. मोहाडी- तालूका सहाकारी खरेदी विक्री सोसायटी,मोहाडी.- मोहाडी
45. मोहाडी- तालूका सहाकारी खरेदी विक्री सोसायटी,मोहाडी.- मोहगाव देवी
46. लाखनी- शीर्डी साई मागासवर्गिय बहु सह संस्था मर्या लाखनी- सींदीपार मुंडीपार
47. लाखनी- पुर्ती अभिनव साधारण सह.सं. मर्या लाखनी- गडेगाव
48. लाखनी- मातोश्री बहु. सु.बे. सह. संस्था मर्या. झरप- झरप
49. लाखनी- चुलबंद बहु.सुशि.बेरो.सेवा सह. संस्था मर्या.मेंढा भुगाव- भुगाव
50. लाखनी- बालाजी बहु.सहकारी संस्था मर्या. पेंढरी- पेंढरी
51. लाखनी- दि भगिरथ भात गिरणी मर्या, मुरमाडी तुप- मुरमाडी तुप
52. लाखनी- दि पिंपळगांव सहकारी भात गिरणी मर्या. पिंपळगांव- पिंपळगांव
53. लाखनी- साकोली ता. सह. खरेदी विक्री संस्था मर्या, लाखनी- सालेभाटा
54. लाखनी- साकोली ता. सह. खरेदी विक्री संस्था मर्या, लाखनी- जेवनाळा
55. लाखनी- दि जवाहर सहकारी भात गिरणी , लाखोरी- लाखोरी
56. लाखांदुर- सवित्रिबाई फुले बहु.सुशि बेरो सेवा सह संस्था मर्या सरांडी बु- सरांडी बुज 3
57. लाखांदुर- अनुष बहु.सुशि.बेरो.सेवा सह.संस्था मर्या.आसोला- आसोला
58. लाखांदुर- पिएम. बहुउद्देशिय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या.ईटान, ता.लाखांदूर.- ईटान
59. लाखांदुर- समुह बहु. से. सह. संस्था मर्या. विरली/बुज.- विरली बु. 2
60. लाखांदूर- सुभाषराव बहु. सर्वसाधारण सह.संस्था मर्या.पाचगाव- पाचगाव
61. लाखांदूर- तथागत सुशिक्षित बहु. बेरोजगार सेवा सहाकरी संस्था मर्या. लाखांदुर- चिचोली / अंतरगाव
62. लाखांदूर- श्री गणेश बहु. सुशि. बेरो. सेवा सहकारी संस्था मर्या. पिंपळगाव कोहळी- पिंपळगाव को.
63. लाखांदूर- शिवार्पन सुशि.बेरो.बहु.सेवा सह.संस्था मर्या. धर्मापुरी- जैतपुर
64. लाखांदूर- शेतकरी सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या. बारव्हा- बारव्हा
65. लाखांदूर मॉ सप्तश्रुंगी सुशि.बेरो.बहु.सह.संस्था मर्या.- ओपारा ओपारा
66. लाखांदूर – डी एस बहु.सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या. करांडला – राजनी
67. लाखांदूर – राजश्री अभिनव सर्वसाधरण सेवा सहकारी संस्था मर्या विरली बुज- दोनाड 2
68. लाखांदूर- विश्वास अभि.बहु.सर्व से.सह.सं.मर्या. सरांडी बुज- सरांडी बुज 2
69. लाखांदूर- भुमिपुत्र सुशि.बेरो.सेवा सहकारी संस्था हरदोली- ढोलसर
70. लाखांदूर- बळीराजा सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या. गुंजेपार- गुंजेपार
71. लाखांदूर- महाराष्ट्र बहु.सुशि.बे.सेवा सह.संस्था विरली- विरली बु.
72. लाखांदूर- नमो बहु सुशि बेरो सेवा सह संस्था मर्या लाखांदुर- लाखांदूर N
73. लाखांदूर- भुस्वामी बहु.सुशि.बेरो.सेवा सहकारी संस्था विरली बु.- डोकेसरांडी
74. लाखांदूर- निर्मल अभि.बहु.सर्व से.सह.सं.मर्या. राजनी- राजनी N
75. लाखांदूर- गिरधारी बहु. सर्व. से. सह. संस्था मर्या. दहेगाव- दहेगाव
76. लाखांदूर- वंदनिय बहु. सुशि. बेरो. से. सह. सं.मर्या. खैरना- कन्हाळगाव
77. लाखांदूर- ईश्वर बहु अभि सर्व सेवा सह संस्था मर्या टेंभरी- टेंभरी
78. लाखांदूर- जयंत अभि.बहु.सर्व से.सह.सं.मर्या. पुयार- पुयार
79. लाखांदूर- आदर्श बहु सुशि बेरो सेवा सह मर्या दीघोरी/मो.- दीघोरी/मो.
80. लाखांदूर- वैभवलक्ष्मी बहु. सुशि.बेरो. से. सह. संस्था मर्या. लाखांदूर- मुरमाडी 2
81. लाखांदूर- शाम बहुउद्देशिय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था पिंपळगाव/को- पुयार
82. लाखांदूर- स्व. उषा अभि. सर्व से. सह. संस्था. मर्या. राजनी- नांदेड
83. लाखांदूर- एकता बहु सुशि बेरो सेवा सह संस्था वीरली खुर्द- वीरली खुर्द
84. लाखांदूर- विजयलक्ष्मी सहकारी भात गिरणी मर्या. लाखांदुर- लाखांदूर
85. लाखांदूर- दि पंचशिल सहकारीसहकारी राईस मिल, मासळ- मासळ
86. साकोली- अन्नदाता अभिनव सर्वसाधारण सेवा सहकारी संस्था मर्या.जांभळी/सडक- जांभळी/सडक
87. साकोली- जयदेव बहु सह सस्थ मर्या परसोडी- चारगाव
88. साकोली- देवांशी बहुउद्देशिय सहकारी संस्था मर्या.बाम्पेवाडा- आतेगाव
89. साकोली- वेदांत अभिनव सर्वसाधारण संस्था मर्या. सेंदुरवाफा- गडकुंबली
90. साकोली- समुत्कर्ष अटल अभिनव सर्वसाधारण सहकारी संस्था मर्या.एकोडी- एकोडी
91. साकोली- साईबाबा अभिनव सर्वसाधारण सहकारी संस्था मर्या.रेंगेपार- रेंगेपार
92. साकोली- श्रीराम सहकारी राईस मिल, साकोली- साकोली
93. साकोली- श्रीराम सहकारी राईस मिल, साकोली- विर्शि
94. साकोली- दि आदर्श सहकारी राईस मिल, सानगडी- सानगडी
