विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर , जिल्हा चंद्रपूर व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ मार्च २०२५ रोजी Capacity Building Workshop on NEP – 2020 Academic Bank of Credits या एक दिवसीय ऑनलाइन व ऑफलाइन कार्यशाळेचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर या ठिकाणी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांनी दिलेल्या लिंक द्वारे रजिस्ट्रेशन करून प्रत्यक्ष अथवा आभासी पद्धतीने या कार्यशाळेचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉ रजत मंडल यांनी केले आहे.
Registration link.:-https://forms.gle/m7T2jWxoqzj96mTN7
Whatsapp Group Link:-https://chat.whatsapp.com/KFJ0TzsjXHJHisgLSOMlOg
