Latest Posts

कै. अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : कै. अण्णासाहेब पाटील यांच्या ४३ व्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा कौशल्य विकास कार्यालय अंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जिल्हा कार्यालय नागपूर येथे त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी कौशल्य विकास अधिकारी दिग्विजय जामदार, जिल्हा समन्वयक प्रियंका कपले, प्रियंका वैद्य, हरीश निंबाळकर व महामंडळाचे लाभार्थी उपस्थित होते. सर्वांनी कै. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

 

Latest Posts

Don't Miss