Latest Posts

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज मंगळवार १२ नोव्हेम्बर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम

दुपारी ०१.०० वा. : शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथून कात्रजवार कॉम्प्लेक्स कडे मोटारीने प्रयाण
दु. १.०० ते ३.०० वा. : कात्रजवार कॉम्प्लेक्स येथे गडचिरोली नगरपरिषद/जिल्हापरिषद क्षेत्रातील पदाधिकारी/कायकर्ता यांचे समवेत बैठक
दु. ३.०० ते ५.०० वा. : कात्रजवार कॉम्प्लेक्स येथे धानोरा नगरपरिषद/जिल्हापरिषद क्षेत्रातील पदाधिकारी/कार्यकर्ता यांचे समवेत बैठक
सोयीनुसार : सोयीनुसार मुक्काम किंवा पुढील कार्यक्रम कळविण्यात येईल

Latest Posts

Don't Miss