Latest Posts

सैनिक कल्याण विभागाच्या पदभरती प्रक्रीयेस २६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur): सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील  जिल्हा कल्याण कार्यालयातील सरळसेवेने लिपीक-टंकलेखक गट-क ही पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने ५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. याला २६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Latest Posts

Don't Miss