Latest Posts

आमदार डॉ. देवराव होळी यांनी नामांकन घेतले वापस

– अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज घेतला परत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli): गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून आपली उमेदवारी परत घेतली आहे.

यावेळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज वापस घेत असल्याचे पत्र दिले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे विधानसभा प्रमुख प्रमोद पिपरे, शिवसेना नेते हेमंत जम्बेवार, प्रामुख्याने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss