विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : महाराष्ट्र राज्यात अभियांत्रिकी (इंजिनीरिंग) फार्मसी (बी फार्म), बी. एस्सी ऍग्री शिक्षण घेणे करीता अत्यंत आवश्यक MHT-CET २०२४ परीक्षेचे ऑनलाईन अर्ज ०९ फेब्रुवारी २०२४ पासून अर्ज भरणे सुरु झाले असून ०८ मार्च २०२४ फॉर्म भरणे करीता शेवट ची तारीख आहे. ज्या विद्यार्थ्यांना १२ वी सायन्स नंतर Engineering, B. PHARM, PHARM D, B.SC AGRI या पैकी कोणत्याही अभ्यासक्रम ला महाराष्ट्र मध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास MHT-CET परीक्षा देणे बंधनकारक आहे.
सदर परीक्षा संभाव्य तारखा एप्रिल महिन्यात होणार असून या मध्ये बदल होऊ शकतो, MHT-CET परीक्षा PCM व PCB दोन ग्रुप मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येते.
सदर परीक्षेत भोतिक शास्त्र, रसायन शास्त्र, जीवशास्त्र व भोतिक शास्त्र, रसायन शास्त्र, जीवशास्त्र, गणित विषय असतात सदर परीक्षा २०० गुणांची राहते व वस्तुनिष्ठ प्रश्न असतात, निगेटिव्ह मार्किंग नसते. त्यामुळे ज्ये प्रश्न येत नाही. ते विद्यार्थी लॉजिक बेस सोडवू शकतात. विदर्भातील ज्या विद्यार्थ्यांना MHT-CET परीक्षा संदर्भात, फॉर्म भरणे संदर्भात, MHT-CET परीक्षेच्या पूर्व तयारी करीता किंवा MHT-CET परीक्षेच्या निकाल लागल्यानंतर अभियांत्रिकी, फार्मसी, ऍग्री अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया संदर्भात काहीही शंका, प्रश्न असतील त्यांनी कल्पतरू अकॅडमी मदत घेऊ शकतात अधिक माहिती करीता विद्यार्थ्यांनी कल्पतरू अकॅडेमी, युनियन बँक जवळ गडचिरोली व KDK कॉलेज जवळ, नंदनवन नागपूर मो. ८८३०९८९०४६ येथे संपर्क साधावा.
