विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा(Bhandara) : जिल्ह्यामध्ये १९ जुलै पासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे तलाव व बंधारे पाण्याने तुडूंब भरलेले असून क्षतीग्रस्त होऊ शकतात. सदरहू क्षती टाळण्यासाठी गावातील लोकांनी/लोक प्रतिनिधी तसेच संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच/ग्रमासेवक/तलाठी यांनी याबाबत खालील दिलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन याबाबतची माहिती कृपया देण्यात यावी. जेणे करुन जिवित हानी व वित्त हानी टाळता येईल. यासाठी नियुक्ती अधिकाऱ्यांना संपर्क साधावा, असे जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद भंडारा विभागानी कळविले आहे.
संपर्क अधिकान्यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक
सुमित. एस. नागदेवे, भंडारा भ्रमणीध्वनी ८३८०८८१८०९
आखरे मोहाडी, भ्रमणीध्वनी ७७९८५१९७८६
ए.ए. बोरकर, भ्रमणीध्वनी ९४२२१३२५२८
उपविभागीय जलसंधारण अधिकारी सुशांत एम. गडकरी भ्रमणीध्वनी ९४२३१७६४३३
जे.बी. दिघोरे,साकोली भ्रमणीध्वनी ८४२१२०१३३३
सुमित. एस. नागदेवे ,साकोली भ्रमणीध्वनी ८३८०८८१८०९
सुशांत एम. गडकरी,लाखनी भ्रमणीध्वनी ९४२३१७६४३३
जे.बी. दिघोरे, लाखांदूर भ्रमणीध्वनी ८४२१२०१३३३
दर्पण ए. नागदेवे,पवनी भ्रमणीध्वनी ९४०४०१४६२४
उपविभागीय जलसंधारण अधिकारी एस.एन. चाचीरे,पवनी, भ्रमणीध्वनी ९५२७८५७८९५/९४२१८०८८००
भंडारा जिल्हा आपत्ती निवारण कक्ष संपर्क क्रमांक:- ९९७५२२२२३९
स्थानिक पातळीवर संबंधित ग्रामपंचायत/ सरपंच / तलाठी / ग्रामसेवक तसेच तालुका पातळीवर उपरोक्त
अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन जिवित हानी व वित्त हानी टाळण्याबाबत कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे.
भ्रमणध्वनी क्रमांक :- ९५२७८५७८९५ ई-मेल eemizpbhandara@gmail.com यावर देखील संपर्क करता येईल.
