Latest Posts

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आज सोमवार १० नोव्हेंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम

सकाळी ०८.०० वा. : शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथून कुरखेडाकडे मोटारीने प्रयाण

सकाळी १०.०० वा. : शासकीय विश्रामगृह चामोर्शी येथे आगमन

स. १०.०० ते ११.०० : कुरखेडा जिल्हापरिषद/नगरपरिषद क्षेत्रातील पदाधिकारी/कायकर्ता बांचे समवेत बैठक

स. ११.०० ते १२.०० : कोरची जिल्हापरिषद/नगरपरिषद क्षेत्रातील पदाधिकारी/कायकर्ता यांचे समवेत बैठक

दु. १२.०० ते १.०० : राखीव

दुपारी ०३.०० वा. : कुरखेडा येथून मोटारीने गडचिरोली कडे प्रयाण

दुपारी ०५.०० वा. : शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आगमन व मुक्काम

Latest Posts

Don't Miss