विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोली शहराची शहर अध्यक्ष कविता उरकुडे यांच्या नेतृत्वात भाजपा महिला आघाडी कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
या निवडीचे श्रेय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, खासदार अशोक नेते, सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, प्रकाश सावकार पोरेड्डीवार आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज, गडचिरोली चिमूर लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, भाजपा जिल्हा महामंत्री योगीता पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांना दिले.
यामध्ये कविता पुरुषोत्तम उरकुडे शहर अध्यक्ष, रश्मी बानमारे शहर महामंत्री, पल्लवी बारापात्रे शहर महामंत्री, अर्चणा चन्नावार शहर महामंत्री, अर्चणा निंबोड शहर महामंत्री, निता बैस शहर अध्यक्ष, भूमिका बरडे शहर अध्यक्ष, मंदा मांडवगड़े शहर अध्यक्ष, ज्योती बागडे शहर अध्यक्ष, भावना हजारे शहर अध्यक्ष, स्वाती चंदनखेडे शहर उपाध्यक्ष, अल्का पोहनकर शहर सचिव, निता उंदिरवाडे शहर सचिव, पुष्पा करकाडे शहर सचिव, सुवर्णा कंचर्लावार शहर सचिव, कोमल बारसागडे शहर सचिव, भारती खाब्रागडे शहर सचिव, सिमा कन्नमवार शहर सचिव, गिता साईनाथ डेरकर शहर कोषाध्यक्ष व कायम निमंत्रीत सदस्य, योगिता पिपरे भाजपा जिल्हा महामंत्री कायम निमंत्रीत, गिता हिंगे जिल्हाध्यक्षा महिला आघाडी कायम निमंत्रीत, प्रतिभा चौधरी जेष्ठ पदाधिकारी, वर्षा शेडमाके जिल्हा सचिव कायम निमंत्रीत, मिना कोडाम जिल्हा सचिव, कायम निमंत्रीत, लक्ष्मी कलंत्री जिल्हा सचिव कायम निमंत्रीत, रूपाली सातपुते सदस्य, चंदा बुरांडे सदस्य, वैष्णवी नैताम सदस्य, पदमा पगडपल्लीवार सदस्य, माधुरी सदनपवार सदस्य, ममता मधुपवार सदस्य, सुवर्णा कांचलवार सदस्य, शीतल पगडपल्लीवार सदस्य, स्नेहा येरोजवार सदस्य, शोभा मंडल सदस्य, उषा तरोने सदस्य, आरती बावने सदस्य, मंजुळा हिचामी सदस्य, इंदिरा राऊत सदस्य, लता चौधरी सदस्य, रंजिता खेवले सदस्य, ममता उंदिरवाडे सदस्य, वैशाली वालदे सदस्य, विद्या शहा सदस्य, प्रतिभा भैसारे सदस्य, शांता डुमरे सदस्य, मनिषा मेश्राम सदस्य, बेबी उंदिरवाडे सदस्य, ठाकुर सदस्य, शांता जुमरे सदस्य, केळझरकर सदस्य, पुनम हमके सदस्य, पायल कोडाप सदस्य, भावना गड्मचार सदस्य, वैशाली हुस्के सदस्य, निर्मला कोठावार सदस्य, माय चौधरी सदस्य, पपित्ता बावनकर सदस्य, सुरेखा चापले सदस्य, कलिता उरकुडे सदस्य, छाया श्रीपदवार सदस्य, निलिमा राऊत सदस्य, अरूणा कुर्थ सदस्य, कल्पना ईजनकर सदस्य, निशा शिडाम सदस्य, सुष्मा सदस्य, वच्छला मुनघाटे सदस्य, संगिता बोधलकर सदस्य, अनुसया भोयर सदस्य, सुरेखा नंदनवार सदस्य, रेखा उईके सदस्य, सपना किरमिरवार सदस्य, शालिनी रूचारकर सदस्य, प्रतिमा सोनवणे सदस्य, सुनिता आलेवार सदस्य, सपना बोनगिरवार सदस्य इ. यांचा समावेश आहे.
